1. Google वर शोधा: mazabiodata.com सर्च करा आणि वेबसाईट ओपन करा.
2. टेम्प्लेट निवडा: "Our Templates" मध्ये सुसज्ज टेम्प्लेट निवडा.
3. वापर बटन: टेम्प्लेटच्या खालील "वापरा" बटनावर क्लिक करा.
4. माहिती भरा: पुढच्या पेजवर जाऊन आपली माहिती (नाव, वडिलांचे नाव, इ.) भरा.
5. मराठीत लिहिणे: इंग्रजी keyboard वापरून लिहिल्यावर माहिती आपोआप मराठीत रूपांतरित होईल.
6. Preview: सर्व माहिती भरल्यावर "Preview" वर क्लिक करून बायोडाटा पाहा.
7. Watermark शिवाय डाऊनलोड: "Download without Watermark" बटनावर क्लिक करा आणि UPI च्या माध्यमातुन ₹29 पे करा.
8. बायोडाटा डाऊनलोड: पेमेंट झाल्यानंतर बायोडाटा डाऊनलोड करा.
सुखी आणि संपन्न आयुष्यासाठी प्रत्येकाला एका चांगल्या जोडीदाराची आवश्यकता असते. जोडीदाराचे व्यक्तिमत्व त्याच्यातले कलागुण आपल्याला माहिती होण्यासाठी एक योग्य बायोडाटा असणे गरजेचे असते. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून योग्यरीत्या तुमचा बायोडाटा बनवू शकता.माझा बायोडाटा वेबसाईट वरती सगळी माहिती योग्यरीत्या भरता यावी याची आम्ही काळजी घेतली आहे. तुमचा बायोडाटा अधिक आकर्षक आणि दर्जेदार असावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची ओळख सहजरीत्या होते. आपण व्हाट्सअप वरील लिंकच्या माध्यमातून अगदी सहजरीच्या आपला बायोडाटा योग्यरीत्या व आकर्षक बनवू शकता. अत्यंत किफायतशीर किमतीमध्ये आपल्याला सेवेचा लाभ घेता येईल.